Raj Thackeray on Bhagat singh koshyari | राज्यपालांच्या विधानांवर राज ठाकरे संतापले | Sakal
2022-11-28 1
राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी विविध वादग्रस्त विधान केले आहेत. यावरुन राज्यातील राजकीय वातावरण तापलं होतं. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी आपल्या गटाध्यक्ष मेळाव्यात बोलताना राज्यपालांवर हल्लाबोल केला आहे.